पटवर्धन कुरोली प्रभात दूध डेअरीच्यावतीने वह्या वाटप
पटवर्धन कुरोली प्रभात दूध डेअरी च्यावतीने वह्या वाटप… पटकुरोली ता.पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज-: पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली प्रशालेत विद्यार्थ्यांना प्रभात दूध डेअरी च्यावतीने वह्या वाटप करण्यात आले.बारामती कॅटल फीड च्यावतीने सामाजिक बांधिलकी जपत सीआरएस फंडातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बारामती कॅटल फिडस चे उमेश घनवट,विठ्ठल क्षिरसागर,डॉ.श्री.पांढरे, बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली जवळेकर,…
