विविध विकास कामांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे निवेदन
श्रीपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१५/१०/२०२५- कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना श्रीपुर ता.माळशिरस येथे कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या पुर्णाकृती पुतळा अनावरण सोहळा व १०००० मे.टन विस्तारीकरण गाळप व पोटॅश निर्माती प्रकल्पाच्या शुभारंभ कार्यक्रम राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळेस सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे,आमदार रणजितसिंह मोहिते पाटील,माजी…
