शेत रस्त्यांच्या सर्व्हेक्षणा साठी मंगळवेढा तालुक्यात बुधवारपासून शिवार फेरीचे आयोजन
शेत रस्त्यांच्या सर्व्हेक्षणासाठी मंगळवेढा तालुक्यात बुधवारपासून शिवार फेरीचे आयोजन मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०९/०९/२०२५ : ग्रामीण भागातील ग्रामीण रस्ते, हद्दीचे ग्रामीण रस्ते, ग्रामीण गाडीमार्ग, पायमार्ग, शेतावर जाण्याचे पायमार्ग, या रस्त्यांचे सीमांकन करणे आणि त्यांना विशिष्ट क्रमांक देण्यासाठी मंगळवेढा तालुक्यात दिनांक 10, 11 व 12 रोजी तीन दिवस शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांसाठी पेरणी, आंतरमशागतव इतर शेतीकामासाठी…
