गुरुदेव समंतभद्र महाराज: संस्कारप्रधानी शिक्षण महर्षी -प्रा.एन.डी.बिरनाळे
गुरुदेव समंतभद्र महाराज: संस्कारप्रधानी शिक्षण महर्षी -प्रा.एन.डी.बिरनाळे,सांगली भारत ही साधू संतांची भूमी आहे. विविध धर्मातील साधू संतानी आत्मकल्याणाबरोबर जनकल्याणकारी कार्य केले आहे. जैन धर्मातही असे साधू होऊन गेले आहेत आणि आजही आहेत. २० व्या शतकातील दोन साधूंना आपण विसरु शकत नाही. ज्यांनी निर्दोष मुनी चर्या व शिक्षण कार्यातून दिगंबर साधू व गुरुकुल शैक्षणिक परंपरा पुनर्जीवित…
