सफाई कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेऊन पंढरपूर शहर परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली -जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
आषाढी वारीत पंढरपूर शहर स्वच्छ ठेवण्याचे सर्व श्रेय सफाई कामगारांना- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या घरी जाऊन पंढरपूर शहर स्वच्छ ठेवल्याबद्दल कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले,त्यांच्याशी संवाद साधत चहापाणी व नास्ता ही त्यांच्याकडे घेतला सोलापूर/पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०९/०७/२०२५:- आषाढी शुद्ध एकादशी निमित्त शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाली.दि.२६ जून ते १०…
