
कै.महादेव बाबुराव आवताडे यांच्या १९ व्या पुण्यतिथी निमित्त आज व्याख्यान
कै.महादेव बाबुराव आवताडे यांच्या १९ व्या पुण्यतिथी निमित्त सोमवारी व्याख्यान मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज – सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशन संस्थेचे माजी जेष्ठ संचालक कै.महादेव बाबुराव आवताडे यांच्या १९ व्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्रातील नामांकित इतिहास अभ्यासक तथा प्रसिद्ध व्याख्याते प्रशांत सरूडकर यांचे संतांचा कर्मयोग या विषयावर सोमवार दि.३१ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजता आमदार जनसंपर्क कार्यालय…