सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा – आमदार अभिजीत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा; आमदार अभिजीत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज – माढा मतदार संघातील विद्यमान आमदार अभिजीत धनंजय पाटील यांनी पावसाळी अधिवेशनात सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा प्रश्न अधिवेशनात मांडून आवाज उठविला असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.दि.१६ जुलै रोजी महसूल व वन विभाग, महाराष्ट्र शासनाने काढलेल्या शासन निर्णयानुसार सोलापूर जिल्ह्यात मे२०२४ मध्ये झालेल्या…
