खडवली (कल्याण) पोक्सो प्रकरणावरून उपसभापती नीलम गो-हे यांची तातडीने कारवाईची व अवैध बालगृहे तपासणी मोहिमेची मागणी

खडवली (कल्याण) पोक्सो प्रकरणावरून उपसभापती नीलम गो-हे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तातडीच्या कारवाईची व अवैध बालगृहे तपासणी मोहिमेची मागणी मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१३ एप्रिल २०२५ : ठाणे जिल्ह्यातील खडवली येथील पसायदान नावाच्या संस्थेत मुलांवर कथित लैंगिक अत्याचाराच्या गंभीर प्रकरणावरून महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गो-हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि…

Read More
Back To Top