महाराष्ट्रामध्ये चर्चेत असणारा मात्र विकासाच्या बाबतीत माढा तालुका अनेक कोस दूर असल्याचे जाणवते – चेअरमन अभिजीत पाटील

उंदरगाव येथे पहिल्यांदाच खेळ पैठणीचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात संपन्न पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१४/०८/२०२४- अभिजीत धनंजय पाटील यांच्या पुढाकाराने माढा तालुक्यातील उंदरगाव येथे नागपंचमी व रक्षाबंधनानिमित्त खेळ पैठणीचा कार्यक्रम संपन्न झाला. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी माढा तालुक्यातील अनेक गावांमध्ये आपला जनसंपर्क वाढवण्यासाठी प्रयत्नशील असून गावोगावी मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम घेत आपला संपर्क वाढवत…

Read More

शेतकऱ्यांनो तुम्ही घाबरू नका मी तुमच्या पाठीशी आहे – अभिजीत पाटील

पुढील चार महिन्यानंतर मीच आमदार होणार – अभिजीत पाटील पंढरपुरात भला मोठा हार व हजारोंच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी गर्दी करून अभिजीत पाटलांचा केला वाढदिवस शेतकऱ्यांनो तुम्ही घाबरू नका मी तुमच्या पाठीशी आहे – अभिजीत पाटील माढा व पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी वाढदिवस केला साजरा पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज- श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील…

Read More

आबासाहेबांचे कितीही कौतुक केले तरी ते कमीच

मा. अभिजित पाटील यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी प्रामाणिक खूप खूप शुभेच्छा घरंदाज, खानदानी, तालेवार कुटूंबातील आपुलकीचा परिस अभिजित आबासाहेब पाटील यांच्या जीवनावरील ४१ व्या वाढदिवसानिमित्त अग्रलेख श्री.आबासाहेब यांचे आजोबा श्री.कै. विठ्ठलराव भिमराव पाटील यांच्याकडे पवित्र आपुलकीची व माणूसकीची पोलीस पाटीलकीच्या कामगिरीचे काम सेवानिवृत्त होईपर्यंत होते व त्यांचे आजोबा यांचेकडून इतर अनेक गावचा चार्ज असतानाही पोलीस…

Read More

अभिजित आबा पाटील – आजारी साखर कारखानदारीचे डॉक्टर

बंद पडलेला विठ्ठल सहकारी साखर कारखाना सभासदांनी मोठ्या विश्वासाने अभिजित पाटील यांच्याकडे दिला अभिजित आबा पाटील यांच्या एकूणच वाटचालीचे वर्णन करायचे झाल्यास आजारी साखर कारखानदारीचे डॉक्टर असे करता येईल.धाराशिव,वसंतदादा पाटील सहकारी नाशिक आणि नांदेड येथील व्यंकटेश्वरा, सांगोला शेतकरी सहकारी साखर कारखाने चालवण्यास घेतले आणि यशस्वीचालवून दाखवले. यातील सांगोला साखर कारखाना १२ वर्षे बंद होता तो…

Read More

विद्यार्थ्यांनी स्वतःशीच स्पर्धा करून ध्येय गाठावे – व्याख्याते विठ्ठल कांगणे

माझा फोकस फिक्स आहे मला कोण व्हायचंय आणि कुठं जायचंय ते – चेअरमन अभिजीत पाटील घे भरारी मार्गदर्शन शिबिरत विठ्ठल कांगणे सरांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०२/०६/२०२४- श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या पुढाकाराने पंढरपूर तालुक्यातील इयत्ता १०वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी घे भरारी मार्गदर्शन शिबिर व्याख्याते विठ्ठल कांगणे सर यांचे व्याख्यान…

Read More

जयंती ही नाचायला नाही तर डोक्यात विचार करणारी साजरी केल्यामुळे अभिजीत पाटलांचे कार्य कौतुकास्पद – संजय आवटे

अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त झालेल्या व्याख्यानातून मिळाली हजारो पंढरपूरकरांना नवी ऊर्जा जयंती ही नाचायला नाही तर डोक्यात विचार करणारी साजरी केल्यामुळे अभिजीत पाटलांचे कार्य कौतुकास्पद – व्याख्याते संजय आवटे पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत धनंजय पाटील यांच्या संकल्पनेतून विठ्ठल प्रतिष्ठानच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त…

Read More

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अभिजीत पाटील यांची वादळातील नुकसानीची सरसकट भरपाई मिळावी अशी निवेदनाद्वारे मागणी

वादळातील नुकसानीची सरसकट भरपाई मिळावी वीज पडून मयत आणि जखमींना मदत मिळावी यासाठीही केली मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अभिजीत पाटील यांची निवेदनाद्वारे मागणी पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२९मे २०२४- सोलापूर जिल्ह्यासह पंढरपूर, मंगळवेढा, माढा व मोहोळ तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे होऊन नुकसानग्रस्तांना सरसकट भरपाई मिळावी अशी मागणी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे…

Read More

रमजान ईदनिमित्त अभिजीत पाटील मित्र परिवाराच्यावतीने नाममात्र दरात दुध वाटप

रमजान ईद निमित्त अभिजीत पाटील मित्र परिवार यांच्या वतीने नाममात्र दरात दुध वाटप चेअरमन अभिजीत धनंजय पाटील यांनी विठ्ठल परिवारांची जपली परंपरा रमजान ईदनिमित्त सामाजिक सलोख्याचे दर्शन पाटील यांच्यात दिसून आले पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज दि.11/04/2024- मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा सण म्हणून ओळखला जाणारा रमजान ईद या सणाच्या निमित्ताने दि.११एप्रिल रोजी पंढरपूर शहरांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस…

Read More

दुष्काळ,शेतीमालाचा व दुधाचा कमी दर हटवण्या साठी मुस्लिम बांधवांनी केलेली दुॅवा अल्ला कबूल करेल :- अभिजीत पाटील

दुष्काळ,शेतीमालाचा व दुधाचा कमी दर हटवण्यासाठी मुस्लिम बांधवांनी केलेली दुॅवा अल्ला कबूल करेल :- अभिजीत पाटील. हुलजंती तसेच मंगळवेढा शहरात इफ्तार पार्टी आयोजन पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज- मंगळवेढा तालुक्याच्या वाटणीला आलेला दुष्काळ,शेतीमालाचा व दुधाचा कमी दर हटवण्यासाठी मुस्लिम बांधवांनी केलेली दुॅंवा अल्ला कबूल करेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाचे नेते तथा श्रीविठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे…

Read More
Back To Top