परभणीविषयी मला पूर्वी पासूनच आस्था आहे,हे शहर स्वच्छ व सुंदर व्हावे यासाठी सर्वोतोपरी सहकार्य –उपमुख्यमंत्री अजित पवार

परभणी शहराच्या विकासासाठी आवश्यक निधी दिला जाईल – उपमुख्यमंत्री अजित पवार परभणीविषयी मला पूर्वीपासूनच आस्था आहे,हे शहर स्वच्छ व सुंदर व्हावे यासाठी सर्वोतोपरी सहकार्य – उपमुख्यमंत्री अजित पवार परभणी,दि.26 एप्रिल 2025 (जिमाका) : परभणी शहराच्या विकासासाठी आवश्यक निधी दिला जाईल. मात्र मूलभूत सोयीसुविधांची कामे करताना अतिशय काटेकोरपणे नियोजन करुनच कामे गुणवत्तापूर्ण करावीत, असे निर्देश राज्याचे…

Read More

जिल्ह्यात 31 जानेवारीपर्यंत कलम 37 (1)(3) लागू

जिल्ह्यात 31 जानेवारीपर्यंत कलम 37 (1)(3) लागू परभणी,दि.21(जिमाका): जिल्ह्यात आगामी काळातील महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी आहे. तसेच मराठा समाजाची आरक्षणाची मागणीसाठी विविध आंदोलनाचे स्वरुप पाहता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने दि.16 ते 31 जानेवारी 2025 च्या मध्यरात्रीपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) लागू करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी रघुनाथ…

Read More

जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था परिस्थिती नियंत्रणात असून सर्वांना शांतता व सौहार्दाचे वातावरण राखण्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांचे आवाहन

शांतता समितीची बैठक संपन्न,कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आवाहन शांततेसाठी प्रशासनाला सहकार्याची सर्वांची भूमिका परभणी/जिमाका,दि.12 – परभणी जिल्ह्यात शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा शांतता समितीची बैठक पार पडली. दि.10 डिसेंबर रोजी परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील संविधान प्रतिकृतीच्या…

Read More

युवा महोत्सवाच्या माध्यमा तून जुन्या लुप्त होणाऱ्या संस्कृतींना वाव मिळतो-जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे

जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते विभागस्तरीय युवा महोत्सवाचे उद्घाटन स्पर्धांमध्ये युवकांचा उत्स्फूर्त सहभाग विविध विषयांचे प्रदर्शन ठरले आकर्षण परभणी,दि.७/१२/२०२४,जिमाका- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, उपसंचालक कार्यालय, छत्रपती संभाजीनगर व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यावतीने आयोजित विभागस्तरीय युवा महोत्सवाचे उद्घाटन आज बी रघुनाथ सभागृह येथे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते झाले.महोत्सवास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. युवा…

Read More
Back To Top