मनसे मध्ये प्रवेश करत मनसे उमेदवार दिलीप धोत्रे यांना केला पाठिंबा जाहीर
मनसे मध्ये प्रवेश करत मनसे उमेदवार दिलीप धोत्रे यांना पाठिंबा केला जाहीर पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज –पंढरपुर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात दिवसेंदिवस चुरस वाढतच चालली आहे.यातच मनसेचे अधिकृत उमेदवार दिलीप धोत्रे यांना पंढरपूर मंगळवेढा येथे पाठिंबा वाढत आहे. पंढरपूर मंगळवेढा येथे अनेक जण पाठिंबा जाहीर करत आहेत.आज पंढरपूर येथे कडबे गल्ली येथील संतोष धोत्रे, सुधीर धोत्रे, तसेच मारुती…
