मोफत नगर वाचनालयामध्ये महात्मा जोतिबा फुले जयंती उत्साहात साजरी
मोफत नगर वाचनालयामध्ये महात्मा जोतिबा फुले जयंती उत्साहात साजरी म्हसवड ता.माण जि.सातारा,दि.११/०४/ २०२५- म्हसवड ता.माण जि.सातारा येथील मोफत नगर वाचनालयामध्ये सामाजिक समतेचे पुरस्कर्ते,स्त्री शिक्षणासाठी सर्वस्व पणाला लावणारे थोर समाज सुधारक महात्मा जोतिबा फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कै.अतुल पिसे सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गणेश पिसे यांचे हस्ते महात्मा जोतिबा फुले यांचे…
