महाव्दार काल्याच्या उत्सवाने आषाढी वारी पूर्ण झाली

हजारो भाविकांच्या उपस्थितीत महाव्दार काला संपन्न महाव्दार काल्याचा उत्सवाने आषाढी वारी पूर्ण झाली असे मानले जाते पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.11- गोपाळ काला गोड झाला गोपाळाने गोड केला असा जयघोष करीत येथे महाव्दार काल्याचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. यानंतर खऱ्या अर्थाने आषाढी वारी पूर्ण झाली असे मानले जाते.येथील हरिदास घराण्यात महाव्दार काला करण्याची परंपरा आहे.मागील अकरा…

Read More

गुलाल बुक्क्याची उधळण करीत महाद्वार काला उत्साहात साजरा

गुलाल बुक्क्याची उधळण करीत महाद्वार काला उत्साहात साजरा पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२२/०७/२०२४ – येथे गुलाल, बुक्क्याची उधळण व दहीहंडी फोडून महाद्वार काला मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आषाढी यात्रेसाठी राज्यभरातून हजारो दिंड्या हजेरी लावतात तर विविध राज्यातून लाखो भाविक पंढरीत दाखल होतात. गोपाळपूरच्या काल्या दिवशी या सर्व पालख्या व भाविक पंढरीचा निरोप घेतात. मात्र याच्या…

Read More
Back To Top