बार्शीमध्ये लोकसेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

बार्शीमध्ये लोकसेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात तलाठी आणि महसुल सहाय्यक यांच्यावर गुन्हा दाखल बार्शी /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०३/०४/२०२५ – आरोपी लोकसेवक श्रीमती ऐश्वर्या धनाजी, शिरामे,पद तलाठी (वर्ग- ३),नेमणूक सज्जा ताड सौंदणे,तहसिल कार्यालय बार्शी अंतर्गत,रविंद्र आगतराव भड पद महसुल सहाय्यक (वर्ग- ३),नेमणूक तहसिल कार्यालय बार्शी यांनी तक्रारदाराकडे १७,०००/- रुपये लाचेची मागणी करून सदरची लाच रक्कम यातील आरोपी लोकसेवक…

Read More

यशस्वी सापळा कारवाई करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लोकसेवकाला रंगेहाथ पकडले

यशस्वी सापळा कारवाई करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लोकसेवकाला रंगेहाथ पकडले सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी ,दि.०६/०२/२०२५- लाच घेण्याचे प्रमाण काही केल्या कमी होण्याचे नावच घेत नाहीये.रोज कुठेतरी लोकसेवक सापडत आहेत.असाच एका प्रकारणात सहशिक्षक असलेल्या तक्रारदार पुरुष 53 वर्षे,ने आ.लो.से.घनश्याम अंकुश मस्के, वय 43 वर्ष,वरिष्ठ सहायक, शिक्षण विभाग (माध्य.) जिल्हा परिषद,फ्लॅट न.३३,मरगु अपार्टमेंट, यशवंत मिल जवळ,अक्कलकोट रोड,सोलापूर वर्ग…

Read More

कर भरल्याची ऑनलाईन पावती तक्रारदार यांना देऊन उर्वरीत रक्कम लाच म्हणून स्विकारल्यावरुन गुन्हा दाखल

कर भरल्याची ऑनलाईन पावती तक्रारदार यांना देऊन उर्वरीत रक्कम लाच म्हणून स्विकारल्यावरुन गुन्हा दाखल सोलापूर ,२३/०१/२०२५-आरोपी लोकसेवक चंद्रकांत लक्ष्मण दोंतूल, वरिष्ठ मुख्य लेखनीक,(वर्ग-३) नेमणूक कर विभाग, सोलापूर महानगरपालिका सोलापूर, रा. घर नंबर १०११ / १०१२ भाग्यनगर, प्रगती चौक, जुना विडी घरकुल सोलापूर जि. सोलापूर यांनी तक्रारदार यांचेकडे ५०,०००/- रुपये लाचेची मागणी करुन ती स्वतः स्वीकारुन…

Read More

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत लाचेची रक्कम स्विकारताना रंगेहाथ पकडले

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत लाचेची रक्कम स्विकारताना रंगेहाथ पकडले मागणी केलेल्या लाच रक्कमे पैकी ५,०००/- रुपये स्विकारताना यशस्वी सापळा कारवाई मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि. २८/०६/२०२४ – तक्रारदार आलोसे विवेक ढेरे यांचे टाटा मेगा वाहन सन २०२० मध्ये वाळू वाहतुक करताना तहसिल कार्यालय सांगोला यांचेकडून पकडण्यात आले असून सदरचे वाहन जप्त करुन तहसिलदार सांगोला यांनी तक्रारदार यांचे…

Read More
Back To Top