गणेश विसर्जन मिरवणुकीत लेझर लाईट,डॉल्बी सिस्टीम वापरास बंदी

गणेश विसर्जन मिरवणुकीत लेझर लाईट, डॉल्बी सिस्टीम वापरास बंदी पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३०/०८/२०२५ :- गणेशोत्सवा च्या पार्श्वभूमीवर श्री गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान डॉल्बी सिस्टीम व लेझर लाईटचा वापर मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे.डॉल्बी सिस्टीम व लेझर लाईटमुळे मिरवणूक बघण्यास आलेल्या नागरिकांच्या आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांचा विचार करता जिल्ह्यात दि 27 ऑगस्ट ते दि.06 सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये सार्वजनिक गणेश…

Read More
Back To Top