माढा तालुक्यात १०० वर्षांतील महापूर; पूरग्रस्तां साठी विशेष पॅकेजची आमदार अभिजीत पाटील यांची भावनिक मागणी
माढा तालुक्यात १०० वर्षांतील महापूर; पूरग्रस्तांसाठी विशेष पॅकेजची आमदार अभिजीत पाटील यांची भावनिक मागणी मायबाप सरकारने माढा तालुक्यासाठी विशेष पॅकेज जाहीर करावे — आमदार पाटील यांची ठाम मागणी माढा / नागपूर | ज्ञानप्रवाह न्यूज –माढा तालुक्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि सीना नदीला आलेल्या भीषण पुरामुळे संपूर्ण तालुका अभूतपूर्व संकटात सापडला आहे. सीना नदीची…
