
मोदींनी या देशात केवळ २२ अब्जाधीश बनविले मात्र आम्ही देशात कोट्यवधी लखपती बनविणार – कॉंग्रेस नेते राहुल गांधी
सोलापूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.24/04/2024 – महालक्ष्मी योजनेच्या सर्व गरीब कष्टकरी महिलांच्या खात्यात दरवर्षी एक लाख रुपये टाकणार तसेच श्रीमंतांच्या मुला-मुलींप्रमाणे प्रत्येक पदवीधर मुलाला अप्रेंटिशशीपचा अधिकार मिळवून देणार, हे करताना त्यांना वर्षाला लाख रुपयेही देणार आहे. मोदींनी या देशात केवळ २२ अब्जाधीश बनविले. मात्र आम्ही देशात आता कोट्यवधी लखपती बनविणार आहोत.केंद्रात आमचे सरकार येताच शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा निर्णय…