मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन केले अभिनंदन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन केले अभिनंदन

मुंबई/ ज्ञानप्रवाह न्यूज – महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ बैठकीत नवनियुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रशासनाच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सायंकाळी मंत्रालयात पदभार स्वीकारला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.

Leave a Reply

Back To Top