IND vs SCO Preview : भारताला स्कॉटलंडवर किती धावांनी विजय मिळवावा लागेल, जाणून घ्या समीकरण…
भारताचा शुक्रवारी सामना होणार आहे तो स्कॉटलंडबरोबर. भारताने आता विश्वचषकात अफगाणिस्तानवर विजय मिळवत उपांत्ये फेरीच्या दिशेने कूच केली आहे. पण त्यांना आता स्कॉटलंडला मोठ्या फरकाने पराभूत करावे लागणार आहे.