महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अमित राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णवाहिका लोकार्पण

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अमित राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णवाहिका लोकार्पण Ambulance of Maharashtra Navnirman Sena on occasion of Amit Raj Thackeray’s birthday.
मदत मनसेची – रुग्णवाहिका लोकार्पण

पंढरपूर – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे यांच्यावतीने मनसे प्रदेश सरचिटणीस,शाडो सहकारमंत्री दिलीप धोत्रे यांच्या हस्ते रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा करण्यात आला.

  यावेळी पंढरपूर तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, मोडनिंबचे उपसरपंच दत्ता बापू सुर्वे,सिद्धेवाडीचे उपसरपंच दाजी शिंदे,ग्रामपंचायत सदस्य कुरण गिड्डे,सोमनाथ माळी,सदाशिव पाटोळे,प्रवीण खडके,राजू निंबाळकर,अजित खडके,महादेव मांढरे, राहूल सुर्वे,किरण खडके,निखिल गिड्डे, फिरोज मुजावर,दीपक गिड्डे आदी उपस्थित होते.

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: