नरखेडचे माजी सरपंच प्रकाश काशिनाथ धोत्रे यांचे निधन

नरखेडचे माजी सरपंच प्रकाश काशिनाथ धोत्रे यांचे निधन


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------


पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज:- मोहोळ तालुक्यातील नरखेड गावाचे माजी सरपंच प्रकाश काशीनाथ धोत्रे ( वय – 48 ) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.नरखेडचे ते सलग दहा वर्ष सरपंच होते.

त्यांच्या पश्चात आई,पत्नी, दोन मुले , दोन मुली असा परिवार आहे. मनसे नेते दिलीप धोत्रे यांचे ते कनिष्ठ बंधू होते. त्यांच्या अकाली निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.नरखेड येथील स्मशाभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


Discover more from Dnyan prawah news

Subscribe to get the latest posts sent to your email.


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------

Leave a Reply

Discover more from Dnyan prawah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading