मिहीर गांधी यांची यशकल्याणी सेवाभावी संस्थेस सदिच्छा भेट

मिहीर गांधी यांची यशकल्याणी सेवाभावी संस्थेस सदिच्छा भेट Goodwill visit of Mihir Gandhi to a yashkalyani sevabhavi sanstha

करमाळा / संदेश गांधी – दि.३१ मे २०२१ रोजी श्री सन्मती सेवा दल बहुउद्देशीय अल्पसंख्यांक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मिहीर बाहुबली गांधी,अकलूज यांनी येथील यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश करे पाटील यांच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली.

  यावेळी गणेश करे पाटील यांनी संस्थेचे कार्य, आपला आजवरचा प्रवास याबद्दल माहिती दिली. आणि मिहीर गांधी यांचा सत्कार केला.

 मिहीर गांधी यांनी श्री सन्मती सेवा दलाच्या कार्याची माहिती दिली आणि गणेश करे पाटील यांनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.भविष्यात सामााजिक कार्यात एकमेकांच्या सहकार्यांने काम करु असे आश्वासन दिले.     

याप्रसंगी श्री सन्मती सेवा दलाचे सचिव हितेश दोशी, टेंभुर्णी व सन्मती सेवा दलाचे करमाळा येथील कार्यकर्ते विजय गांधी, मा.संचालक शुभम दोशी,अकलुज हे उपस्थित होते. 

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: