एक वास्तव – गोफणगुंडा
एक वास्तव :
ठेवुनी गहाण स्वाभिमान
झालोत दास सत्तेचे
आम्हीच ठेकेदार करण्या
वाटोले श्रमिक शेतकऱ्यांचे !!
आम्हीच केला पंचनामा
श्रमांचा आमुच्या स्वार्थासाठी
झालोत कसाब घेण्या
बळी शेतकऱ्यांचे !!
अखेर होत आहे सूर्यास्त
फंदफितुरीचा येथे
होणार सूर्योदय सत्याचाच
अन न्यायाचीच दीपावली येथे !!
सुप्रभात
आज फक्त एक झाड लावा अन आपल्या आयुष्यात ते वाढवा हाच संकल्प सिद्धीस न्या , जीवन कृतार्थ होईल !!
आनंद कोठडीया,
जेऊर (से.रे.) ता.करमाळा जि.सोलापूर
भ्रमणध्वनी :९४०४६९२२००
