नरहरी मंदिरामध्ये होम-हवन व नवनाथांच्या उद्यापणाची सांगता

नरहरी मंदिरामध्ये होम-हवन व नवनाथांच्या उद्यापणाची सांगता Concluding remarks of Hom-Havan and Navnath at Narhari Temple
   पंढरपूर / नागेश आदापूरे - पंढरपूर सोनार समाज कार्यकारिणी मंडळाच्यावतीने नरहरी मंदिरामध्ये होम-हवन व नवनाथांच्या उद्यापणाची सांगता करण्यात आली. यावेळी सोनार समाजाचे  विद्यमान अध्यक्ष दत्ता इंदापूरकर, ट्रस्ट अध्यक्ष- अरुण मंजरतकर,समाज उपाध्यक्ष व नगरसेवक जगदीश जोजारे,ट्रस्ट उपाध्यक्ष- संजय ढाळे,

कार्याध्यक्ष अनिल ढाळे,सोनार सेवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष -उदय इंदापूरकर,नागेश आदापुरे, हरि इंदापूरकर,मुकुंद भूमकर,शशिकांत बागडे, काका बुराडे, संजय शहाणे, नारायण अष्टेकर, माऊली अष्टेकर,भगवान इंदापूरकर, गोकुळ इंदापूरकर, ज्ञानेश्वर चिंचोळकर, शशिकांत अष्टेकर, भारत अष्टेकर, रवींद्र आडाने, मनोज चिंचोळकर, महेश हेळेकर, श्रीनाथ जोजारे महाराज, औदुंबर आदापूरे, सोमनाथ अष्टेकर, त्रिंबक इंदापूरकर, राजेंद्र अष्टेकर, मच्छिंद्र निमगावकर, अरुण शेठ राजूरकर, आनंद शहाणे, प्रशांत भूमकर, प्रदीप जोजारे, समाधान भूमकर, बाळासाहेब इंदापूरकर, महेश बागडे, मनोज दहिवाळ, विक्रम डहाळे, सुरज अष्टेकर, नंदू कुलकर्णी, बाळासाहेब देवकर आदी उपस्थित होते.

   यावेळी सोनार समाज कार्यकारी मंडळामध्ये दोन नवीन सदस्यांचा समावेश केलेल्या त्रिंबक अर्जुन इंदापूरकर व महेश मारुती बागडे यांचा समाजाच्यावतीने सन्मान करण्यात आला.

होम हवन उपाध्यक्ष जगदीश जोजारे व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: