General news

पटवर्धनकुरोली येथे नूतन पीएसआय शंकर कोरके यांचा सत्कार संपन्न

पटवर्धनकुरोली येथे नूतन पीएसआय शंकर कोरके यांचा सत्कार संपन्न

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – नूतन पीएसआय शंकर कोरके भोसे ता.पंढरपूर यांचा सत्कार गोपाळ पाटील स्नेह परिवार यांच्या वतीने पटवर्धन कुरोली ग्रामपंचायत मध्ये संपन्न झाला.

यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली जवळेकर, श्री. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक नवनाथ नाईकनवरे, मा.संचालक नंदकुमार पाटील,सरपंच विष्णू मोरे, उपसरपंच रमेश तवटे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नागेश उपासे, शेतकरी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे नं.२ चेअरमन नंदकुमार उपासे, युवक नेते गोपाळ पाटील, कैलास नाईकनवरे,शिवाजी नाईकनवरे, गणेश देशमुख, सिद्धेश्वर नाईकनवरे, प्रविण नाईकनवरे,प्रशांत मोरे,अक्षय इनामदार, ग्रामसेवक चंद्रशेखर गिड्डे, ऋषिकेश कोळी, समाधान शिंदे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *