खा.राहुल गांधींच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर तालुक्यात युवक कॉंग्रेसच्यावतीने 101 वृक्षांचे वाटप

कॉंग्रेसचे नेते खा.राहुल गांधी यांच्या वाढदिवसा निमित्त पंढरपूर तालुक्यात युवक कॉंग्रेसच्यावतीने 101 वृक्षांचे वाटप Youth Congress distributes 101 trees in Pandharpur taluka on the occasion of Congress leader Rahul Gandhi’s birthday
  पंढरपूर - अखिल भारतीय कॉंग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे,सोलापूर जिल्हा प्रभारी गणेश जगताप यांच्या आदेशाने पंढरपूर मंगळवेढा विधानसभा अध्यक्ष पिंटू भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका युवक कॉंग्रेसच्यावतीने तालुकाध्यक्ष मिलिंद भोसले मोलाणे यांच्यावतीने पंढरपूर येथे शेतकऱ्यांना आंबा या फळाची 101 झाडे वाटप करण्यात आले .

याप्रसंगी सोलापूर जिल्हा प्रभारी गणेश जगताप, जिल्हा कार्याध्यक्ष शंकर सुरवसे, सुनंजय पवार, विधानसभा अध्यक्ष पिंटू भोसले, तालुकाध्यक्ष मिलिंद भोसले, शहर कार्याध्यक्ष सागर कदम, जिल्हा सरचिटणीस नागेश गंगेकर,शहराध्यक्ष राजेश भादुले, सुमित शिंदे,देवानंद इरकल आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: