General news

श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्षपदी संतोष रणदिवे तर कार्याध्यक्षपदी राजकुमार घाडगे

श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्षपदी रणदिवे तर कार्याध्यक्षपदी घाडगे

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – श्रमिक पत्रकार संघ पंढरपूरच्या बैठकीत एकमताने अध्यक्षपदासाठी संतोष रणदिवे यांची तर कार्याध्यक्षपदी राजकुमार घाडगे यांची पत्रकार दिनाच्या पार्श्वभूमीवर निवड करण्यात आली.

संतोष रणदिवे हे सहा वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून पंढरपूर शहर व तालुक्यातील विविध सामाजिक प्रश्न मांडत आहेत.

यावेळी उपाध्यक्षपदी दत्तात्रय देशमुख व राजू मिसाळ तर सचिवपदी दत्तात्रय खटवटे यांच्या निवडी करण्यात आल्या.कार्यकारी सदस्यपदी मंदार लोहकरे, सचिन कसबे, विनायक हरिदास,सुरज सरवदे यांची नियुक्ती करण्यात आली. 

यावेळी जेष्ठ मार्गदर्शक अभय जोशी,महेश खिस्ते, सत्यविजय मोहोळकर, अतुल बडवे, सुनील दिवाण,अभिराज उबाळे,नितीन शिंदे, संतोष कुलकर्णी,श्याम दिवेकर, नागनाथ सुतार, महेश भंडारकवठेकर , संकेत कुलकर्णी ,प्रशांत आराध्ये, भारत नागणे, सचिन झाडे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *