श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती गोशाळे करीता पाच लाख एक्कावन्न हजार एकशे अकरा रूपयांची देणगी

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती गोशाळेकरीता पाच लाख एक्कावन्न हजार एकशे अकरा रूपयांची देणगी Donation of five lakh fifty one thousand one hundred and eleven rupees for Shri Vitthal Rukmini Mandir Samiti Goshala

पंढरपूर / नागेश आदापूरे – दि.२१/०६/ २०२१ जेष्ठ शुध्द ११ निर्जला एकादशी रोजी लक्ष्मण ज्ञानोबा कोल्हे रा.मार्केट यार्ड , कळंबा जि . उस्मानाबाद यांनी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती संचलित गोशाळेकरीता अंकी रू. ५,५१,१११ अक्षरी पाच लाख एक्कावन्न हजार एकशे अकरा रूपयांची देणगी दिली .

लक्ष्मण ज्ञानोबा कोल्हे यांचा सत्कार श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर यांच्या हस्ते श्रीं ची प्रतिमा , उपरणे देऊन करण्यात आला . त्यावेळी मंदिरे समिती कर्मचारी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: