दिन विशेष

सावित्रीमाईनी आयुष्यभर स्त्री शिक्षण आणि स्त्री सन्मानासाठी केलेले त्यांचे कार्य आम्हाला नेहमीच प्रेरणा देत राहील- अमोल माळी

सावित्रीमाईनी आयुष्यभर स्त्री शिक्षण आणि स्त्री सन्मानासाठी केलेले त्यांचे कार्य आम्हाला नेहमीच प्रेरणा देत राहील- अमोल माळी

सौदणे ता. मोहोळ / ज्ञानप्रवाह न्यूज – स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले सौंदणे येथे जयंती साजरी करण्यात आली.

स्त्रीभ्रूणहत्या,शिक्षण चळवळीतील महिलांचे योगदान यावर दत्तात्रेय भानवसे गुरुजी यांनी माहिती सांगितली.

क्रांतीसुर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्री फुले यांनी सुरू केलेली शिक्षणाची चळवळ पुढे घेऊन जाण्याची आपली जबाबदारी आहे असे कय्युम जनाब मुजावर यांनी विचार व्यक्त केले.

यावेळी लोकनेते शुगरचे संचालक बब्रुवान माळी, दत्तात्रय भानवसे गुरुजी, तंटामुक्त अध्यक्ष वसंत माळी,पंढरीनाथ आदलिंगे, विठ्ठल वाघमारे,ग्रामपंचायत सदस्य सज्जन वाघमारे माळी,विकास माने,उत्तम माने,रईस पठाण,जनाब कयुम मुजावर,संतोष पाटील, सयाजी राऊत,सुनील वाघमारे,एजाज शेख, संतोष भानवसे,नागेश नामदे,अन्सार मुजावर चांद मामु मुजावर,अनिल वाघमारे,विनायक भानवसे, मारुती भानवसे, व ग्रामस्थांसह समाज बांधव उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन अमोल माळी व मित्र परिवाराने केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *