विराट कोहलीने कसोटी कर्णधारपद सोडताना पुन्हा बीसीसीआयशी घेतला पंगा, पाहा नेमकं केलं तरी काय…


विराट कोहलीने शनिवारी कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. पण त्याचवेळी विराटने कर्णधारपद सोडताना बीसीसीआयशी पंगा घेतल्याचे पाहायला मिळाले. पण दुसरीकडे बीसीसीआयनेही कोहलीला सडेतोड उत्तर दिलं आहे..

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: