कर्णधारपदाचा राजीनामा देताना विराट कोहलीचं टायमिंग चुकलं, एक सामना थांबला असता तर…
मैदानात फलंदाजी करताना विराट कोहलीचं टायमिंग अचूक असतं, पण कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देताना मात्र विराट कोहलीचं टायमिंग चुकल्याचे पाहायला मिळाले. जर कोहली एक सामना थांबला असता तर वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं….