स्थिर बाजारातही या स्मॉलकॅप, मिडकॅप शेअरने सत्रतळातून अखेर डोके वर काढले


हायलाइट्स:

  • निफ्टीने आठवड्याची सुरुवात २० अंकांनी घसरून केली.
  • दिवसभर निर्देशांक सकारात्मक राहिला.
  • अखेरीस ५४ अंक म्हणजेच ०.२९% ने वाढला.

मुंबई : निफ्टीने आठवड्याची सुरुवात २० अंकांनी घसरून केली. तथापि, दिवसभर निर्देशांक सकारात्मक राहिला. अखेरीस ५४ अंक म्हणजेच ०.२९% ने वाढला. त्याने १८,३०० या लक्षणीय स्तरावरही व्यवहार नोंदविला. दरम्यान, सेन्सेक्स जवळपास ८६ अंकांनी वाढला. बाजार सकारात्मक व्यवहार करत होता. निफ्टी मिडकॅप आणि निफ्टी स्मॉलकॅप अनुक्रमे ०.१६% आणि ०.६०% ने वाढले.

स्थिर बाजारातही हे पेनी स्टॉक अप्पर सर्किटमध्ये झेपावले
वाहन क्षेत्रातील शेअरने सोमवारी मोठ्या प्रमाणात वाढले. निफ्टी ऑटोने जवळपास २% वाढ नोंदविली. तर बँकिंग, फार्मा आणि आयटीचे शेअर काही प्रमाणात घसरले. हिरोमोटो कॉर्प आणि ग्रासीम इंडस्ट्रीज निफ्टीमध्ये अव्वल ठरले. तर एचसीएल टेक आणि एचडीएफसी बँक कमकुवत होते. ते ५% पर्यंत घसरले. कोणतीही मोठी घसरण न होता बाजार सत्रअखेरपर्यंत तेजीत राहिला.

दोलायमान व्यवहारातही या टॅप१० स्मॉलकॅप स्टॉक्सची साप्ताहिक तसेच वार्षिक उच्चांक कामगिरी
बाजारातील सकारात्मकतेमुळे काही शेअरने त्यांच्या दिवसाच्या नीचांकावरून तेजीत सहभाग घेण्यासाठी प्रयत्न केले. शेअरच्या किमान मूल्यावरील पुनर्प्राप्ती भक्कम खरेदी सूचित करते आणि हाच कल पुढील काही सत्रातही कायम राहण्याची शक्यता आहे.

अशा प्रकारची आणखी सखोल माहिती हवी असल्यास सबस्क्राईब करा दलाल स्ट्रीट इन्व्हेस्टमेंट जर्नल-भारतातील पहिल्या क्रमांकाचे इक्विटी रिसर्च आणि गुंतवणूक मॅगझीन
सोमवारी सत्राच्या तळातून नीचांकातून पुन मूल्यर्प्राप्त मिळविलेले काही स्टॉकवर पुढील व्यवहारासाठीही नजर ठेवायला हवी –

शेअर सत्र तळ बंद भाव
अंबर एंटरप्राईजेस ३,३७३.७० ३,४८३.३०
ग्लेनमार्क फार्मा ५०५.०० ५१६.९५
केपीआर मिल ७४५.३५ ७५९.५०
म्हॅसिस ३,२०२.१० ३,२८४.६५
ओबेरॅय रिएल्टी ९५१.६० ९७५.६५
टाटा केमिकल्स ९९६.७५ १,०२९.२५
टोरंट पाॅवर ५७४.२५ ५७९.८०
ट्रायडंट ६७.०० ६८.००
वर्धमान टेक्सटाईल्स २,६७०.७० २,७२९.२५
झील ३२०.४० ३२३.६०

Disclaimer : This above is third party content and TIL hereby disclaims any and all warranties, express or implied, relating to the same. TIL does not guarantee, vouch for or endorse any of the above content or its accuracy nor is responsible for it in any manner whatsoever. The content does not constitute any investment advice or solicitation of any kind. Users are advised to check with certified experts before taking any investment decision and take all steps necessary to ascertain that any information and content provided is correct, updated and verified



Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: