नामदार बच्चु कडू यांच्या वाढदिवसा निमित्त प्रहार संघटनेची बैठक

नामदार बच्चु कडू यांच्या वाढदिवसानिमित्त प्रहार संघटनेची बैठक

पंढरपूर /नागेश आदापूरे,03/07/2021 – आज येथे प्रहार संघटनेची prahar sanghatna बैठक झाली.नामदार बच्चु कडू bachhu kadu यांच्या वाढदिवसानिमित्त प्रहार जनशक्ती पक्ष, प्रहार अपंग क्रांती आंदोलन, प्रहार शेतकरी संघटना,प्रहार औद्योगिक संघटना,प्रहार धरणग्रस्त संघटना, प्रहार वाहतूक सेना व प्रहार च्या सर्व सेलची बैठक सोलापूर सातारा जिल्ह्याचे संपर्क प्रमुख शंभूराजे खलाटे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. बैठकीला प्रहार औद्योगिक संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष अमोल जगदाळे,प्रहार धरण ग्रस्त संघटना सोलापूर जिल्हाध्यक्ष रणजित जगताप, प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या जिल्हाध्यक्षा सौ संजीवनीताई बारंगुळे, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा संघटक विठ्ठल बाबा मस्के प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता व्यवहारे,प्रहार धरणग्रस्त संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष ब्रह्मदेव आरकिले, मुंबई येथील प्रहारचे नेते श्री गायकवाड सर,आबासाहेब आदलिंगे,प्रहार अपंग क्रांती आंदोलन चे सचिव संजय जगताप आदी उपस्थित होते.

यावेळी प्रहार धरणग्रस्त संघटना सोलापूर जिल्हा कार्यकारणी सदस्यपदी पोपट लोखंडे, नागनाथ भाऊ देडगे ,पंढरपूर तालुकाध्यक्षपदी प्रकाश रोहिदास भोंगाने, तालुका उपाध्यक्षपदी अमोल संभाजी देवकर ,माढा तालुकाध्यक्षपदी दत्तात्रय माधव गोसावी ,करमाळा तालुकाध्यक्षपदी महेश आत्माराम शेळके, पंढरपूर तालुका उपाध्यक्षपदी अँड सुहास कदम, पंढरपूर तालुका शेतकरी संघटनेच्या तालुका उपाध्यक्षपदी बाळासाहेब काळे पाटील, पंढरपूर तालुका युवक शेतकरी संघटना अध्यक्षपदी अर्जुन रामचंद्र शेटे, युवक तालुका उपाध्यक्षपदी श्री गायकवाड ,मोहोळ तालुका शेतकरी संघटनेच्या अध्यक्ष कुमार गिडडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी अपंग क्रांती आंदोलन चे पंढरपूर तालुकाध्यक्ष दत्ता चौगुले, शहराध्यक्ष गणेश ननवरे, संपर्क प्रमुख दत्ता जमदाडे महिलातालुका अध्यक्ष सरिता ताई माने, महिला शहराध्यक्ष सुनिता लवंड,तालुका संपर्क प्रमुख दीपालीताई शिंदे, जिल्हा संपर्कप्रमुख शहाजी माने, माजी जिल्हाध्यक्ष पिंटू भोसले, दत्तू निकम ,मोहोळ तालुकाध्यक्ष मनोज धोत्रे, मोहोळ महिला तालुकाध्यक्ष अनिताताई बळवंतराव, मंगळवेढा तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे, सिदराया माळी, मंगळवेढा महिला तालुकाध्यक्ष वंदनाताई माने ,मंगळवेढा तालुका संपर्कप्रमुख शकील खाटीक,अक्कलकोट तालुकाध्यक्ष नितीन माने, करमाळा तालुकाध्यक्ष श्री राजमाने ,सांगोला तालुकाध्यक्ष सतीश दीडवाघ ,नजीर पठाण, प्रहार धरणग्रस्त संघटनेचे राजेंद्र आरकिले सजनपुरी उत्तम गोफने ,भाऊ खरात, लक्ष्मण पानसरे भास्कर सौंदणे गणेश देडगे प्रकाश शिंगाडे पोपट कांबळे,छगन कांबळे,सुभेदर बोरकर, भाऊ देवकर राहुल जगताप , दत्ताभाऊ चौगुले, खंडू सलगर, दत्तात्रेय शिनगारे, पप्पू काळे, महेश बिस्किटे, पांडुरंग पडगळ आधी शेकडो धरणग्रस्त उपस्थित होते

  प्रहार संघटनेच्या पदाधिकारी निवडी तसेच नामदार बच्चू भाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: