सामाजिक न्यूज

पालवी ज्ञानमंदिरात प्रजासत्ताक दिन संपन्न

पालवी ज्ञानमंदिरात प्रजासत्ताक दिन संपन्न

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज –कोर्टी ता. पंढरपूर येथील पालवी ज्ञानमंदिरात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना खास वैचारिक मेजवानी मिळाली ती देशाच्या कर्तव्यपथावर सज्ज असलेले मा.कर्नल महादेव लक्ष्मण काटेकर यांच्याकडून.

मा.कर्नल महादेव लक्ष्मण काटेकर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.निखारा समूहाच्यावतीने राष्ट्रीय सलामी देऊन शाळेत व पंढरपुरातील रेल्वे ग्राउंड वर पथसंचलन करून पंढरपूरकरांचे लक्ष वेधले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *