एमएस-सीआयटी परीक्षेत आयआयटी मधील दोन सख्या बहिणी महाराष्ट्रात प्रथम

एमएस-सीआयटी परीक्षेत आयआयटी मधील दोन सख्या बहिणी महाराष्ट्रात प्रथम

पंढरपूर: पंढरपूर शहरातील आयआयटी कॉम्पुटर सेंटर IIT Computer मधील तसमिया अतिक मुल्ला, अस्मिया अतिक मुल्ला व आकाश लोखंडे यांनी एमएस-सिआयटी Ms-cit परीक्षेमध्ये 100 पैकी 100 गुण मिळवून महाराष्ट्रात प्रथम आले आहेत.

     मार्च 2021 मध्ये महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल संस्थेचे संचालक नितीन आसबे यांनी त्यांचा सत्कार केला.या पूर्वी ही आयआयटी कॉम्पुटर सेंटर मधील एकूण 18 विद्यार्थी 100 पैकी 100 गुण मिळवून महाराष्ट्रात प्रथम आले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांना दत्ता कळकुंबे, रोहिणी मांजरे यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: