पटवर्धन कुरोली येथे ना.बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न

पटवर्धन कुरोली येथे ना.बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न Blood donation camp held on occasion of the birthday of Bachchu Kadu at Patwardhan Kuroli
  पंढरपूर /नागेश आदापूरे - लोकनेते ना.बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर दिपक नाईकनवरे मित्र परिवाराच्यावतीने आयोजित करण्यात आले होते.

  यावेळी पंढरपूरचे तहसीलदार सुशिलकुमार बेल्हेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी सभापती दिनकर नाईकनवरे, बळीराजाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जवळेकर,वैभव नाईकनवरे, सुग्रीव कोळी सरपंच गणेश उपासे, माजी उपसरपंच पांडुरंग नाईकनवरे आयोजक दीपक नाईकनवरे सर्कल हौसेकर भाऊसाहेब, तलाठी गवळी साहेब, ग्रामसेवक गिड्डे साहेब, पोलीस पाटील गणेश जाधव, राधेशाम पाटील, चैतन्य नाईकनवरे, नागनाथ नाईकनवरे, शिवाजी जवळेकर, गणेश मोरे, संतोष घुले, मदन चिंचकर,मदन पाटील, गणेश देशमुख, शिवाजी नाईकनवरे,निलेश देशमुख, अरविंद डावरे, ओंकार नाईकनवरे,बापू नाईकनवरे, राहुल नाईकनवरे,बोबडे गुरूजी,बाबर गुरूजी, देशमुख सर,जाधव सर,नागनाथ डवरी, सुहास नाईकनवरे, बापू मगर आदींसह शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: