खासदार सुप्रियाताई सुळे,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

खासदार सुप्रियाताई सुळे,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण MP Supriyatai Sule, Deputy Chief Minister Ajit Pawar’s birthday tree planting

सोलापूर – राष्ट्रवादी काँग्रेसच्या rastrawadi congress खासदार सुप्रिया ताई सुळे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसा निमित्त निर्मिती विहार ,सोलापूर येथे सोलापूर जिल्हा /शहरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष संतोष पवार santosh pawar यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

 यावेळी युवक अध्यक्ष झुबेर बागवान,विद्यार्थी अध्यक्ष निशांत सावळे,दक्षिण विधानसभा अध्यक्ष अमीर शेख,दक्षिण विधानसभा कार्याध्यक्ष अनिल बनसोडे,मध्य विधानसभा अध्यक्ष तनवीर गुलजार, सुनंदाताई साळुंखे, अजिंक्य शिंदे,अक्षय बनसोडे, रोहित केमशेट्टी,अनिकेत चवरे,शुभम शेरखाने, गिरीश अंकुशराव,अजय बनसोडे,समर्थ शेरखाने, चिन्मय स्वामी, संकेत लोणीकर,कृष्णा खांडेकर, ओमकार भंडारे,अनिकेत पाटील ,दत्ता वाघमोडे, ओम अंदेली,आदित्य गायकवाड,रोहन जाधव, हर्शल गायकवाड, संदेश कांबळे,अभिषेक रावले, उझैर अत्तर उपस्थित होते. 

या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी चे प्रभाग 23 वार्डचे अध्यक्ष रोहन शेरखाने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: