उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त खाऊ वाटप

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसा निमित्त खाऊ वाटप Distribution of food on the occasion of Deputy Chief Minister Ajit Pawar’s birthday

पंढरपूर /प्रतिनिधी – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने कोर्टी रोड येथील पालवी संस्थेमध्ये फळवाटप व खाऊ वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला.

 यावेळी सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याण काळे,विठ्ठल सहकारीचे संचालक युवराज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुधीर भोसले, गिरीश चाकोते ,सचिन कदम, नवनाथ मोरे , दत्तात्रय माने, कपिल कदम,अण्णा पोफळे, राजा भाऊ सुरवसे, रशीद शेख , प्रकाश वाळके, प्रकाश थिटे ,रणजीत पाटील, युवक शहराध्यक्ष स्वप्नील जगताप,महिला शहराध्यक्ष संगीताताई माने, सुवर्णाताई बागल,ओबीसी जिल्हाध्यक्ष साधनाताई राऊत आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: