गावठी चिमटा…… गोफणगुंडा
वावटळ.....
खातांना ग्वाड वाटलं
जवा समदं बाहेर आलं
तवा सारं मातीमोल झालं
आता आरोपी केलं मंत्रिपद गेलं
नशिबी मात्र जसं केलं तसं फेडायचं आलं”!!
गावठी चिमटा......
विठोबाच्या महापूजेसाठी
मुख्यमंत्री आलं अन गेलं
वारीच सपांन मात्र कोरोनामुळे करापलं
योग्य निर्णयामुळे
सारेच ताबूत जागीच थंडावलं”!!
सुप्रभात
" गुरुपौर्णिमा!
सर्व गुरुवर्याना सविनय वंदन !! यानिमित्त सर्वाना हार्दीक शुभेच्छा !!
आनंद कोठडीया,९४०४६९२२००,जेऊर
ता.करमाळा जि.सोलापूर
