विविध विकास कामांचा जि.प. सदस्य रणजीत शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ

पटवर्धन कुरोली विविध विकास कामांचे जि.प. सदस्य रणजीत शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ Patwardhan Kuroli of various development works Inaugurated by ZP Member Ranjit Shinde
पटवर्धन कुरोली /प्रतिनिधी - माढा विधानसभा मतदार संघाचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या प्रयत्नातुन २५१५ व ३०५४ योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या विविध कामांचे शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य रणजीत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी नांदोरेमध्ये २५१५ योजनेअंतर्गत रस्ता मजबूती करण १० लक्ष रु तसेच आमदार निधितून ८ लक्ष रु, पिराची कुरोली २५१५ योजनेतुन रस्ता मजबूतीकरण १० लक्ष रु,पटकुरोली रस्ता मजबूती करण १० लक्ष रु, देवडे २५१५ योजनेतून१० लक्ष आणि ३०५४ मधुन २५ लक्ष रु, खेडे २५१५ मधून १० लक्ष आणि ३०५४  मधून २२ लक्ष या कामास शुभारंभ झाला.

   या कार्यक्रमाला विट्ठलराव शिंदे कारखान्याचे संचालक पोपट चव्हाण, युवानेते नागेश उपासे, बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जवळेकर तसेच सर्व गावातील नेते,सरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी,बांधकाम विभागाचे उपअभियंता कांबळे, कपिले साहेब, कांतिलाल भिंगारे, हरिमालक भिंगारे,किरण भिंगारे, सत्यवान करांडे, संतोष भिंगारे, लहू यमगर, दत्ता बनसोडे, रानू पाटील, सरपंच श्रीमती कांबले बीटू करवर, शिवाजी नाईकनवरे,गणेश उपासे (सरपंच)  संदीपान खेडेकर,पांडुरंग काटकर ,गणेश मोरे, संतोष घुले , दीपक नाईकनवरे ,अनिल सावंत, धनाजी बोबडे गुरुजी,विजय कुमार जवळेकर सर,किसन कोळसे, राजू मगर, सचिन मगर, सतीश पाटील, विक्रम मगर, गोपाळ पाटील,भगवान खेडेकर, बाळासाहेब कौलगे संचालक चंद्रभागा कारखाना,पंढरीनाथ लामकाने मा.संचालक विट्ठल कारखाना, मोहन अनपट, प्रवीण सावंत, किसन कौलगे, नसीर शेख (सरपंच) मारुति कौलगे, बाळासाहेब लामकने, विट्ठल कडलास्कर,सागर कडलास्कर,जगन्नाथ शिंदे,चांगदेव पाटील, नारायण शिंदे, हरिभाऊ शिंदे, ब्रह्मदेव पवार गुरुजी संचालक पांडुरंग साखर कारखाना, पांडुरंग पवार, भारत कोरके, बाबूशामामा पवार, लोंढे सरपंच, शेतकरी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: