पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती साजरी Sahityaratna Annabhau Sathe Jayanti celebration on behalf of Pandharpur Municipal Council
  पंढरपूर - पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या प्रतिमेचे पूजन नगरसेवक जगदीश जोजारे यांच्या हस्ते नगराध्यक्षा सौ. साधनाताई नागेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली उपनगराध्यक्ष श्वेता डोंबे , माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, नगरसेवक राजू सर्वगोड, संजय निंबाळकर, विवेक परदेशी,डी राज सर्वगोड, विजय वरपे,कामगार नेते दलित मित्र नानासाहेब वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

  यावेळी सामाजिक कार्यकर्ते बसवेश्वर देवमारे, आण्णा धोत्रे,सभा लिपिक उमेश कोटगिरी, दर्शन वेळापुरे आदींसह कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: