कथासागर दिवाळी अंक २०२१ साठी अप्रकाशित कथा पाठवा – डॉ. सुनील दादा पाटील

कथासागर दिवाळी अंक २०२१ साठी अप्रकाशित कथा पाठवण्याचे आवाहन Appeal to send unpublished stories for Kathasagar Diwali issue 2021

जयसिंगपूर, 11/08/2021- कथासागर दिवाळी अंक २०२१’ साठी कथा मागविण्यात येत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात वितरित होणाऱ्या व कथा या विषयाला वाहिलेल्या कथासागर दिवाळी अंक २०२१ साठी आपण १५ ऑगस्ट २०२१ पर्यंत आपल्या कथा पाठवाव्यात.

▪️ इच्छुकांनी आपल्या कथा पुर्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल आणि रंगीत छायाचित्रासह पाठवावे.

▪️ अप्रकाशित साहित्यच स्विकारले जाईल.

▪️ साहित्य पाठवण्यासाठी विषयाचे बंधन नाही. मात्र साहित्य हे व्यक्तीगत दोषारोप, अश्लील, जाती धर्म, भेदाभेद, द्वेषमूलकारक नसावे.

▪️ पुस्तक समिक्षेसोबत संदर्भित पुस्तक पाठवणे अनिवार्य आहे.

▪️ साहित्य निवडीचे अधिकार संपादक मंडळाकडे असतील.

▪️ कथा युनिकोडमध्ये टाईप करुनच पुढील ईमेलवर पाठवाव्यात.

अधिक माहितीसाठी संपर्क: – डॉ. सुनील दादा पाटील ,संपादक, कथासागर दिवाळी अंक २०२१
पोस्ट बॉक्स – 69, कवितासागर पब्लिशिंग हाउस, जयसिंगपूर 416101, जिल्हा कोल्हापूर, महाराष्ट्र
9975873569, 8484986064
ईमेल – [email protected]

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: