सोनके येथे राकेश सिंग यांचा सत्कार

सोनके येथे राकेश सिंग यांचा सत्कार Rakesh Singh felicitated at Sonke
  पंढरपूर - सोनके, ता पंढरपूर येथील बँक ऑफ इंडिया शाखा सोनकेचे मॅनेजर प्रमोद पवार यांची बदली पंढरपूर येथील बँक ऑफ इंडिया पंढरपूर येथे झाले असून त्यांच्या रिक्त झालेल्या ठिकाणी राकेश सिंग रुजू झालेले आहेत. या निमित्ताने बँकेचे मॅनेजर प्रमोद पवार यांचा सत्कार माजी सरपंच मल्हारी खरात व मॅनेजर राकेश सिंग यांचा सत्कार युवा नेते दत्तात्रय हाके यांच्या हस्ते करण्यात आला. ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे सदस्य सुधाकर खरात यांनी सर्वांचे स्वागत केले. 

यावेळी अतुल चंदनशिवे ,नितीन फासे ,प्रविण चौगुले,प्रकाश चंदनशिवे,प्रवीण काळे,राजू कुलकर्णी,सचिन बंडगर,विशाल चंदनशिवे यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: