राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची पुणे येथे ना.डॉ.नीलम गोर्हे यांनी घेतली भेट

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा तीन दिवसीय पुणे दौऱ्यानिमित्त राजभवन पुणे येथे ना.डॉ.नीलम गोर्हे यांनी घेतली भेट On the occasion of Governor Bhagat Singh Koshyari’s three day visit to Pune, Dr. Neelam Gorhe called on him at Raj Bhavan Pune
पुणे,दि.१५/०८/२०२१ - महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या तीन दिवसीय पुणे दौऱ्यानिमित्त आज राजभवन मध्ये होते . त्या दरम्यान महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. 

    त्यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते विठ्ठल रखुमाई यांची मुर्ती तसेच तुळशीचे रोप भेटवस्तुसह महावस्त्र देऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सन्मानीत करण्यात आले .या भेटी दरम्यान महाराष्ट्रातील अनेक मुद्दयांवर चर्चा व कोविड विषयी चर्चा करण्यात आली आणि आज देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्यात आले .

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: