कर्मयोगी कै सुधाकरपंत परिचारक पुण्यस्मरण दिनानिमित्त नगरपालिकेत प्रतिमेचे पूजन

कर्मयोगी कै सुधाकरपंत परिचारक पुण्यस्मरण दिनानिमित्त नगरपालिकेत प्रतिमेचे पूजन Worship of the image on occasion of Karmayogi Kai Sudhakarpant Paricharak Punyasmaran Day

पंढरपूर /प्रतिनिधी- पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने कर्मयोगी कै सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रथम पुण्यस्मरणदिना निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन पंढरपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ साधनाताई नागेश भोसले यांचे हस्ते माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, पक्षनेते अनिल अभंगराव,गुरुदास अभ्यंकर,माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी नगरसेवक राजू सर्वगोड,विवेक परदेशी, संजय निंबाळकर, सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक इब्राहिम बोहरी, आदित्य फत्तेपुरकर, श्रीनिवास बोरगावकर, संजय जवंजाळ,बसवेश्वर देवमारे ,अमोल डोके, धर्मराज तथा तम्मा घोडके ,नगर अभियंता नेताजी पवार आदीसह नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: