श्रीमती कमल दत्तात्रय गायकवाड यांचेकडून श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीस एक लाख रूपयेची देणगी
श्रीमती कमल दत्तात्रय गायकवाड यांचेकडून श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीस एक लाख रूपयेची देणगी Donation of Rs.1 lakh to Shri Vitthal Rukmini Mandir Samiti by Smt. Kamal Dattatraya Gaikwad
पंढरपूर, २५/०८/२०२१ – आज बुधवार दि.२५/०८/२०२१ श्रावण चतुर्थी निमीत्त कै.दत्तात्रय बहिरू गायकवाड यांचे स्मरणार्थ श्रीमती कमल दत्तात्रय गायकवाड मु .पो.कान्हुर पठार ता . पारनेर जि.अहमदनगर यांनी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीस रू १,००,००० / – अक्षरी एक लाख रूपये ची देणगी रोख स्वरूपात दिली .
त्यावेळी श्रीमती कमल दत्तात्रय गायकवाड यांचा सत्कार श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांच्या हस्ते श्रीं ची प्रतिमा , उपरणे व दैनंदिनी देऊन करण्यात आला.त्यावेळी मंदिरे समिती व्यवस्थापक बालाजी पुदलवाड,देणगी लिपीक दत्तात्रय इंगळे व मंदिरे समितीचे कर्मचारी उपस्थित होते .