एक हात मदतीचा अंतर्गत लायन्स क्लब आॕफ सोलापूर ट्विन सिटीच्यावतीने चिपळूण पूरग्रस्तांसाठी मदत

एक हात मदतीचा अंतर्गत लायन्स क्लब आॕफ सोलापूर ट्विन सिटी च्यावतीने चिपळूण पूरग्रस्तांसाठी मदत

सोलापूर, 27/08/2021- लायन्स इंटरनॅशनल अंतर्गत लायन्स क्लब प्रांत 32 34 D 1 चे प्रांतपाल MJF सुनील सुतार यांनी चिपळूण पूरग्रस्तांसाठी मदतीच्या केलेल्या आवाहनानुसार लायन्स क्लब सोलापूर ट्विन सिटी यांच्या वतीने एक हात मदतीचा अंतर्गत चिपळूण पूरग्रस्तांसाठी हातभार म्हणून गहू, तांदूळ असे अन्नधान्य व 20 मोठे डबल ब्लॅंकेट अश्या प्रकाराची मदत म्हणून लायन्स क्लब ट्विन सिटी अध्यक्ष सौ.नंदिनी जाधव ,सचिव सागर पुकाळे यांनी रीजन १ चे विभागीय सभापती आझम भाई शेख यांच्याकडे सोपवण्यात आली. सदर ही मदत रिझन १ मार्फत डिस्ट्रीक्ट ला जाऊन तेथून ती मदत लगेच पूरग्रस्तांसाठी पोहोचणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: