विराट कोहलीकडून पुन्हा एकदा घडली मोठी चूक, आरसीबीच्या संघाला बसला फटका…
विराट कोहली पुन्हा एकदा चांगली सुरुवात केल्यावर मोठी खेळी साकरण्यात अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले. कोहलीकडून या सामन्यात एक मोठी चूक घडली आणि त्याचा फटका आरसीबीच्या संघाला चांगलाच बसू शकतो. कोहलीने षटकारासह दमदार सुरुवात केली होती. पण त्यानंतर कोहलीकडून नेमकी कोणची चूक घडली आणि याचा कसा फटका आरसीबीला बसू शकतो, पाहा..