जोस बटलर आता फायनलमध्ये मोडू शकतो हे मोठे विक्रम आणि ठरू शकतो मिस्टर आयपीएल…
सध्याच्या घडीला सर्वात चर्चेत आहे तो राजस्थानचा धडाकेबाज सलामीवीर जोस बटलर. कारण आरसीबीविरुद्धच्या क्वालिफायर-२च्या सामन्यात त्याने शतक झळकावले आणि राजस्थानला त्याने एकहाती अंतिम फेरीत नेले. पण आता फायनलमध्ये गेल्यावर जोसला काही मोठे विक्रम खुणावत आहेत. हे विक्रम जर सोजने रचले तो मिस्टर आयपीएल ठरु शकतो. फायनलमध्ये जोस कोणते विक्रम रचू शकतो, पाहा…