तेजीच्या शेअर बाजारात ‘या’ पेनी स्टॉकने अप्पर सर्किट गाठले


मुंबई : जागतिक सकारात्मक संकेतांमुळे वॉल स्ट्रीटवरील प्रमुख निर्देशांक वरच्या टप्प्यावर बंद झाले. डाऊ जोन्स १.६१% आणि एस अँड पी ५०० हा १.९९% ने वाढले. तसेच नॅसडॅक २.६८% ने वाढला. फेडरल रिझव्‍‌र्हच्या पतधोरण बैठकीच्या इतिवृत्तात असे म्हटले आहे की, चलनवाढीवर मात करण्यासाठी मध्यवर्ती बँक जून आणि जुलैमध्ये प्रत्येकी अर्धा टक्का व्याजदर वाढ करणार आहे.

एसजीएक्स निफ्टीने ९३ अंक वाढीसह सुरुवातीचे सकारात्मक संकेत दिले. अपेक्षेप्रमाणे त्याला प्रतिसाद देत प्रमुख भारतीय निर्देशांक – बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी५० तेजीसह व्यवहार करत होते.

शुक्रवारी सकाळी १०:१० वाजता सेन्सेक्स ०.६२% वर व्यवहार करत होता आणि ५४,५८७.०३ वर होता. सेन्सेक्समध्ये बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह आणि एचसीएल टेक्नॉलॉजीज या समभागांना सर्वाधिक फायदा झाला. एनटीपीसी, एशियन पेंट्स आणि पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या समभागांना फटका बसला. बीएसई मिडकॅप १.१८% वाढला आणि २२,४०४.९४ वर व्यवहार करत होता. तर स्मॉलकॅप निर्देशांक १.१६% ने वाढला आणि २५,६१०.७८ वर व्यवहार करत होता.

निफ्टी५० निर्देशांक ०.६५% ने वाढून १६,२७५.८५ वर व्यवहार करत होता. निफ्टी५० इंडेक्समध्ये बजाज फायनान्स, एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स कंपनी आणि बजाज फिनसर्व्ह हे तेजीत व्यवहार नोंदविणारे शेअर होते. तर ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन, अपोलो हॉस्पिटल्स आणि एशियन पेंट्स या समभागांमध्ये मोठी घसरण झाली.

क्षेत्रीय निर्देशांकात बीएसई माहिती तंत्रज्ञान निर्देशांकासह काही तेजीचे व्यवहार करत होते.

शुक्रवारी अप्पर सर्किटमध्ये झेपावलेल्या काही पेनी स्टॉकवर गुंतवणूकदारांनी आगामी सत्रांसाठी नजर ठेवायला हवी –

तेजीच्या शेअर बाजारात या पेनी स्टॉकने अप्पर सर्किट गाठले

मुंबई – जागतिक सकारात्मक संकेतांमुळे वॉल स्ट्रीटवरील प्रमुख निर्देशांक वरच्या टप्प्यावर बंद झाले. डाऊ जोन्स १.६१% आणि एस अँड पी ५०० हा १.९९% ने वाढले. तसेच नॅसडॅक २.६८% ने वाढला. फेडरल रिझव्‍‌र्हच्या पतधोरण बैठकीच्या इतिवृत्तात असे म्हटले आहे की, चलनवाढीवर मात करण्यासाठी मध्यवर्ती बँक जून आणि जुलैमध्ये प्रत्येकी अर्धा टक्का वाढ करणार आहे.

बॅंक क्षेत्रातील गुंतवणूकदारांच्या पसंतीचा अव्वल स्टॉक अर्थात कोटक महिंद्रा बँक
एसजीएक्स निफ्टीने ९३ अंक वाढीसह सुरुवातीचे सकारात्मक संकेत दिले. अपेक्षेप्रमाणे त्याला प्रतिसाद देत प्रमुख भारतीय निर्देशांक – बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी५० तेजीसह व्यवहार करत होते.

प्राईस व्हॅल्युम ब्रेकआउटसह हे ठरले गुंतवणूकदारांसाठी आघाडीचे स्टॉक
शुक्रवारी सकाळी १०:१० वाजता सेन्सेक्स ०.६२% वर व्यवहार करत होता आणि ५४,५८७.०३ वर होता. सेन्सेक्समध्ये बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह आणि एचसीएल टेक्नॉलॉजीज या समभागांना सर्वाधिक फायदा झाला. एनटीपीसी, एशियन पेंट्स आणि पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या समभागांना फटका बसला. बीएसई मिडकॅप १.१८% वाढला आणि २२,४०४.९४ वर व्यवहार करत होता. तर स्मॉलकॅप निर्देशांक १.१६% ने वाढला आणि २५,६१०.७८ वर व्यवहार करत होता.

भारतातील क्रमांक १ चे गुंतवणूक मासिक ‘दलाल स्ट्रीट इन्व्हेस्टमेंट जर्नल’च्या माध्यमातून हा लेख तयार केला आहे. तेजीतील शेअर आणि शिफारशी नियमित प्राप्त करण्यासाठी येथे क्लिक करा आणि सहभागी व्हा.
निफ्टी५० निर्देशांक ०.६५% ने वाढून १६,२७५.८५ वर व्यवहार करत होता. निफ्टी५० इंडेक्समध्ये बजाज फायनान्स, एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स कंपनी आणि बजाज फिनसर्व्ह हे तेजीत व्यवहार नोंदविणारे शेअर होते. तर ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन, अपोलो हॉस्पिटल्स आणि एशियन पेंट्स या समभागांमध्ये मोठी घसरण झाली.

क्षेत्रीय निर्देशांकात बीएसई माहिती तंत्रज्ञान निर्देशांकासह काही तेजीचे व्यवहार करत होते.

शुक्रवारी अप्पर सर्किटमध्ये झेपावलेल्या काही पेनी स्टॉकवर गुंतवणूकदारांनी आगामी सत्रांसाठी नजर ठेवायला हवी –

अनु.क्र शेअर सद्य मूल्य (रु.) किंमत वाढ (%)
आरएलएफ ५.०४ ५.००
मुकट पाईप्स ८.१९ ५.००
कोम-आन कम्युनिकेशन ३.७८ ५.००
सिंटेक्स प्लास्टिक्स टेक्नॅलॅजिज ५.४६ ५.००
फॅकर अलोय ५.६९ ४.९८
स्वदेशी पॅलिटेक्स ८.२३ ४.९७
स्मिथ्स अँड फाऊंडर्स ५.९१ ४.९७

Disclaimer : This above is third party content and TIL hereby disclaims any and all warranties, express or implied, relating to the same. TIL does not guarantee, vouch for or endorse any of the above content or its accuracy nor is responsible for it in any manner whatsoever. The content does not constitute any investment advice or solicitation of any kind. Users are advised to check with certified experts before taking any investment decision and take all steps necessary to ascertain that any information and content provided is correct, updated and verified.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: